फणसाच्या सुकवलेल्या बियांची बारीक पौष्टिक पावडर. फायबर आणि खनिजांचा उत्तम स्रोत.
पिकलेल्या फणसाच्या रसापासून पारंपारिक पद्धतीने वाळवून बनवलेली गोड आणि चवदार पोळी.
नैसर्गिक फणसाच्या गर आणि साखरेपासून बनवलेली मऊ, रसाळ आणि रुचकर जेली कॅंडी.
नैसर्गिकरित्या झाडावर पिकलेल्या रसायनमुक्त हापूस-पायरी आंब्यांची वाळवलेली पोळी.
जांभळाच्या बियांपासून बनवलेली पावडर. रक्तातील साखर वेगाने नियंत्रणात आणण्यास मदत करते.
कोयनेच्या हापूस आंब्यांच्या सुकवलेल्या कोयीची पावडर. अतिसार आणि पचनाच्या तक्रारींवर अत्यंत गुणकारी.
मिठात आणि मसाल्यात वाळवलेले आवळ्याचे तुकडे. जेवणानंतर पचनासाठी आणि मुखशुद्धीसाठी उत्तम.
साखरेच्या पाकात बनवलेली गोड आवळा कँडी. व्हिटॅमिन-सी चा नैसर्गिक आणि स्वादिष्ट स्रोत.
ताजा आवळ्याचा रस आणि साखर यांपासून बनवलेले सिरप. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम.
पारंपारिक गावरान पद्धतीने बनवलेला तिखट मसाला. भाज्यांना आणि उसळीला अप्रतिम तरी आणि चव आणतो.
भाजलेल्या जवसाची अत्यंत चवदार आणि तिखट चटणी. केसांच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम.
कोयनेच्या जंगलातील नैसर्गिक मधमाश्यांच्या पोळ्यातील शुद्ध मध. कोणताही प्रक्रिया न केलेला.
* टीप: कुरिअर किंवा होम डिलिव्हरी चार्ज अंतराप्रमाणे व्हॉट्सॲपवर अंतिम केला जाईल.